स्पर्धेचे वेळापत्रक

स्पर्धेचे वेळापत्रक

  •  
    महाराष्ट्र राज्याचे लाडके नेते स्व. अजितदादा पवार यांचे आकस्मित निधन झाल्यामुळे
    यावर्षीचा नियोजित डी. जी. फाउंडेशन आयोजित
    भीमाशंकर करंडक २०२६ रद्द करण्यात येत आहे.

    सर्व सहभागी महाविद्यालये व विद्यार्थी यांनी नोंद घ्यावी.

    क्षमस्व !

    पूर्वाताई वळसे पाटील
    भीमाशंकर करंडक संयोजन समिती






भीमाशंकर करंडक युवक महोत्सव